श्वेता बासू प्रसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 17:28 IST
श्वेता बासू प्रसादने बालकलाकार म्हणून तिच्या कारर्किदीला सुरुवात केली. तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या ती चंद्र-नंदिनी या मालिकेत काम करत आहे.