Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिपाशा-करणचे "शुभमंगल सावधान"

By admin | Updated: May 2, 2016 00:00 IST

सौफी चौधरीनेहा धुपियाप्रीती झिंटामिस्टर आणि मिसेस रितेश देशमुखसंजय दत्त - मान्यता दत्तऐश्वर्या राय - ...

सौफी चौधरी

नेहा धुपिया

प्रीती झिंटा

मिस्टर आणि मिसेस रितेश देशमुख

संजय दत्त - मान्यता दत्त

ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन

अमिताभ बच्चन

रणबीर कपूर

स्वागत समारंभाला शाहरुख सलमान खान आले होते.

संगीत समारंभापासून सुरू झालेला हा विवाहसोहळा तीन दिवस चालला.

करणसिंह ग्रोव्हरने सफेद रंगाची शेरवानी परिधान केली होती.

बिपाशाने बंगाली वधूचा पेहराव केला नव्हता. तिने लाल आणि सोनेरी रंगाचा लेहंगा घातला होता.

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री बिपाशा बासू आणि करणसिंह ग्रोव्हर यांनी विधीपूर्वक वैवाहिक आयुष्यात प्रवेश केला. वर्षभरापासून डेटिंग करणारी बिपाशा आणि करण ही जोडी विवाहबद्ध झाली आहे. दक्षिण मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. हॉट कपलच्या लग्नातले काही क्षण...