Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रुती देणार बहिणीला आवाज!

By admin | Updated: January 22, 2015 23:37 IST

वयाच्या सहाव्या वर्षापासून गायनाचा अनुभव असणारी आणि तमीळ फिल्म्स्मध्ये आपल्या आवाजाची जादू केल्यानंतर श्रुती हसन आता हिंदीत गाणार आहे.

वयाच्या सहाव्या वर्षापासून गायनाचा अनुभव असणारी आणि तमीळ फिल्म्स्मध्ये आपल्या आवाजाची जादू केल्यानंतर श्रुती हसन आता हिंदीत गाणार आहे. बहीण अक्षरा हसनच्या डेब्यू सिनेमात श्रुती तिला आवाज देणार आहे, अर्थात ‘सन्नाटा’ या गाण्यासाठी पार्श्वगायन करणार आहे. त्यामुळे इलियाराजा आणि श्रुतीचा हा ‘सन्नाटा’ प्रेक्षकांना कितपत भावतो हे बघणे उत्सुकतेचे ठरेल.