अभिनेत्री श्रृती मराठी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रृती नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. श्रृतीने काही दिवंसापूर्वी तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात ती खूपच हॉट दिसतेय. श्रृतीने या फोटोला जस्ट आय असे कॅप्शन देखील दिले आहे. या फोटोला लूक तिच्या चाहत्यांना खूपच भावला आहे.
श्रृतीचा हा बोल्ड लूक तुम्हाला करेल क्लीन बोल्ड, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 12:10 IST
तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रृती नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते
श्रृतीचा हा बोल्ड लूक तुम्हाला करेल क्लीन बोल्ड, फोटो व्हायरल
ठळक मुद्देयात ती खूपच हॉट दिसतेय