धीरगंभीर आवाज ही ज्यांची खासियत आहे, ते अभिनयाचे बादशहा श्रीराम लागू बऱ्याच काळानंतर रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत. ‘नागरिक’ या मराठी चित्रपटात त्यांनी नाना चिटणीस अशी एक राजकारणी व्यक्तिरेखा रंगवली आहे. साहजिकच या चित्रपटात डॉक्टर लागू यांचे होणारे दर्शन म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणी आहे.
श्रीराम लागू पुन्हा पडद्यावर!
By admin | Updated: May 20, 2015 23:14 IST