भारतीय क्रिकेटपटू खेळाबरोबरच अभिनय, नृत्य अशा कला सांभाळतानाही दिसले आहेत. हरभजन सिंग, युवराज सिंग, श्रीसंत, विराट कोहली यांच्या पाठोपाठ आता शिखर धवनही संगीताच्या तालावर थिरकताना दिसेल. शिखर व त्याची पत्नी आयेशा एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये ‘वाईल्ड कार्ड एन्ट्री’ घेणार असल्याची कुजबूज आहे. याआधीही त्याने कपिल शर्माच्या शोमध्ये चाहत्याच्या मागणीनुसार नृत्याची चुणूक दाखवली होती.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}