Join us
Daily Top 2Weekly Top 5

शर्मनने संधी गमावली

By admin | Updated: May 10, 2015 23:09 IST

‘हेट स्टोरी-३’साठी स्क्रीप्ट रेडी असून, नायकाचा शोध सुरू असल्याच्या चर्चा बॉलीवूडमध्ये रंगल्या.

‘हेट स्टोरी-३’साठी स्क्रीप्ट रेडी असून, नायकाचा शोध सुरू असल्याच्या चर्चा बॉलीवूडमध्ये रंगल्या. विशाल पांड्या दिग्दर्शित या सिनेमात अभिनेता शर्मन जोशीचे नाव फायनल झाल्याचे कळले. पण दिग्दर्शक आणि शर्मनमधील अंतर्गत वादामुळे शर्मनला ही संधी गमावावी लागलीय. आता शर्मनच्या जागी या सिनेमात अभिनेता गुरमीत चौधरी नायकाच्या भूमिकेत दिसेल. यापूर्वी गुरमीतने ‘खामोशियां’ या सिनेमात काम केले होते.