Join us

टीव्हीवर थिरकणार शमिता

By admin | Updated: May 2, 2015 23:21 IST

शिल्पा शेट्टीची लहान बहीण अभिनेत्री शमिता शेट्टी बराच काळ स्क्रीनपासून दूर होती. आता मात्र एका रिअ‍ॅलिटी शोच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर

शिल्पा शेट्टीची लहान बहीण अभिनेत्री शमिता शेट्टी बराच काळ स्क्रीनपासून दूर होती. आता मात्र एका रिअ‍ॅलिटी शोच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या शोमधून शमिताच्या डान्सचे जलवे चाहत्यांना पाहायला मिळतील.