Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : लुंगी डान्सच्या भोजपुरी व्हर्जनचा सोशल मीडियात धुमाकूळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 12:48 IST

'चेन्नई एक्सप्रेस' या सिनेमातील या गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता. आजही हे गाणं लग्न, इव्हेंटमध्ये ऐकायला मिळतं.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून लुंगी डान्स गाण्याचा एकत व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. पण हे गाणं भोजपुरीमध्ये आहे. 'चेन्नई एक्सप्रेस' या सिनेमातील या गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता. आजही हे गाणं लग्न, इव्हेंटमध्ये ऐकायला मिळतं. आता या गाण्याचं भोजपुरी व्हर्जनही गाजत आहे. 

लुंगी डान्स गाण्याचे याआधी वेगवेगळे व्हर्जन तुम्ही ऐकले असतील. त्या सर्वांनाच पसंती मिळाली. आता या भोजपुरी व्हर्जनलाही पसंती मिळत आहे. हे गाणं यूट्यूबवर फार गाजत आहे.

'चेन्नई एक्सप्रेस' या सिनेमातील 'लुंगी डान्स' हे गाणं हनी सिंग याने गालयं आहे. तर विशाल शेखर यांनी हे गाणं कंपोज केलं होतं.