शाहीद कपूरचे लग्न हा सध्या बॉलीवूडच्या चर्चेचा विषय आहे. शाहीद कोणाच्या प्रेमात पडलाय इथपासून त्याचा साखरपुडा आणि लग्नाची तारीख हीच उत्सुकता प्रत्येकाच्या मनात आहे. यात आता त्याच्या बॅचलर्स पार्टीचीही भर पडली आहे. जुलै महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकण्याआधी हा पठ्ठ्या ग्रीसमध्ये बॅचलर्स पार्टी करण्याच्या विचारात आहे.
शाहीदची बॅचलर्स पार्टी होणार ग्रीसला
By admin | Updated: June 10, 2015 23:16 IST