Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहीद-मीराला बाळाचे डोहाळे?

By admin | Updated: February 20, 2016 01:17 IST

बॉलीवूडमधील सध्याच्या हॉट कपलपैकी एक म्हणजे शाहीद-मीरा. नुकतेच ते एका हॉटेलमधून सेलीब्रेशन करून बाहेर पडताना दिसले. आता सेलीब्रेशनचे नेमके कारण काय?

बॉलीवूडमधील सध्याच्या हॉट कपलपैकी एक म्हणजे शाहीद-मीरा. नुकतेच ते एका हॉटेलमधून सेलीब्रेशन करून बाहेर पडताना दिसले. आता सेलीब्रेशनचे नेमके कारण काय? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. इन्स्टाग्रामवर ते सध्या त्यांचे दोघांचेही फोटो पोस्ट करीत आहेत.

सूत्रांनुसार शाहीद आणि मीरा म्हणे एका गोड कारणासाठी सेलीब्रेशन करीत आहेत. अजून त्यांनी माध्यमांना खरे कारण सांगितले नाही, पण ते आता आई-बाबा होण्यासाठी एकदम रेडी आहेत. शाहीद त्याच्या चाहत्यांना लवकरच गोड बातमी देऊन सरप्राइज करणार यात काही शंकाच नाही.