शाहरूख खान आणि प्रियंका चोप्रा यांची जोडी ‘डॉन’ नंतर ‘डॉन ३’ मध्ये पहावयास मिळण्याची शक्यता आहे. दोघेही ‘दिलवाले’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटांमध्ये बिझी असल्याने २०११ मधील ‘डॉन २’ नंतर ते आता एकत्र येतील. निर्माता रितेश सिधवानी ‘वझीर ’ ट्रेलर लाँचवेळी म्हणाले, ‘डॉन थांबू शकतो पण त्याच्या स्टोरीवर सर्व अवलंबून आहे.’ त्याचबरोबर प्रियंकालाही तिच्या बिझी शेड्यूलमधून वेळ मिळायला हवा.
‘डॉन ३’मध्ये शाहरूख-प्रियंका
By admin | Updated: November 23, 2015 01:41 IST