दि ग्दर्शक मनीष शर्माला ‘दम लगाके हैशा’ या चित्रपटासाठी ‘बेस्ट हिंदी चित्रपट’ अंतर्गत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. एका मुलाखतीदरम्यान बोलताना मनीष शर्मा म्हणाला, ‘फॅन चित्रपटासाठी शाहरूख खानला नॅशनल अॅवॉर्ड मिळायला हवे होते. त्याचा उत्तम अभिनय आणि चाहत्यांकडून त्याला मिळत असलेला प्रतिसाद पाहता त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळणे अतिशय योग्य होते. एक उत्तम चित्रपट साकारण्यात आला म्हणून चित्रपटाची संपूर्ण टीम खूप समाधानी आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}