बॉलीवूडची टँलेटेड अभिनेत्री दिव्या दत्ता पुन्हा एकदा ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. २००६मधील ‘उमराव जान’ या सिनेमानंतर पुन्हा ही जोडी मोठ्या पडद्यावर दिसेल. याविषयी दिव्या म्हणते की, लहानपणापासून शबाना आझमी यांचे काम पाहिले आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना अभिनयाचे बारकावे शिकायला मिळतात याचा आनंद आहे.
शबाना-दिव्याची जोडी
By admin | Updated: April 27, 2015 22:52 IST