Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेक्सी तनिषा मुखर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 09:31 IST

तनिषा मुखर्जीने आजवर सरकार, नील अँड निक्की, टांगो चार्ली यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तिला बॉलिवूडमध्ये तितकेसे यश मिळवता आले नाही. बिग बॉस या कार्यक्रमामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. तिने नुकतेच कित्येक किलो वजन कमी केले आहे.