सेक्सी अंकिता लोखंडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 14:51 IST
अंकिता लोखंडेने पवित्र रिश्ता या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेतील तिची भूमिका चांगलीच गाजली होती. आता ती कंगणा रणौतच्या मनिकर्णिका चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.