Join us

आमीर मुलींच्या शोधात

By admin | Updated: April 7, 2015 23:48 IST

भूमिकेसाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असलेला परफेक्शनीस्ट अभिनेता म्हणून आमीर खानची ओळख आहे. हाच आमीर ‘दंगल’ चित्रपटात एक नाही

भूमिकेसाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असलेला परफेक्शनीस्ट अभिनेता म्हणून आमीर खानची ओळख आहे. हाच आमीर ‘दंगल’ चित्रपटात एक नाही तर चक्क चार मुलींच्या वडिलांच्या भूमिकेत असणार आहे. इंडस्ट्रीतली कोणतीच अभिनेत्री आमीरची मुलगी होण्यास तयार नसावी. म्हणूनच बहुधा त्यासाठी नवीन मुलींचा शोध सुरू आहे.