Join us

टीव्हीवर परतणार साराभाई वर्सेस साराभाई

By admin | Updated: November 15, 2014 00:31 IST

‘साराभाई वर्सेस साराभाई’ हा कॉमेडी शो अनेकांच्या अजूनही लक्षात आहे. 2क्क्6 मध्ये या सिरियलचा शेवटचा एपिसोड दाखवण्यात आला होता.

‘साराभाई वर्सेस साराभाई’ हा कॉमेडी शो अनेकांच्या अजूनही लक्षात आहे. 2क्क्6 मध्ये या सिरियलचा शेवटचा एपिसोड दाखवण्यात आला होता. आता हा शो पुन्हा टीव्हीवर परतणार आहे. दिग्दर्शक देवेन भोजानीने तसे संकेत दिले आहेत. साराभाई या उच्चभ्रु गुजराती कुटुंबावर आधारित असलेल्या या शोमध्ये सतीश शाह, रत्ना पाठक, सुमित राघवन, राजेश कुमार आणि रूपाली गांगुर्ली सारखे कलाकार होते. या शोच्या दुस:या सिझनची मागणी प्रेक्षक ब:याच दिवसांपासून करीत आहेत. देवेन भोजानी या शोच्या दुस:या सिझनबाबत खूप उत्साहित आहे. हा शो टीव्हीवर केव्हा दाखवला जाईल, हे सांगता येणार नाही.’