बॉलीवूडचा मोस्ट अवेटेड बॅचलर अभिनेता सलमान खानचे हॉलीवूडची मॉडेल ल्यूलिया वंटूरसोबत अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र आता आम्ही स्वत: नात्यातला ‘स्पेस’ जपण्यासाठी वेगळे झालो आहोत, असे म्हणत सलमानने ‘ब्रेकअप’ हा विषय संपवला. मात्र त्याच्या ब्रेकअपचा विषय बॉलीवूडमध्ये सध्या चागलाच गाजतोय.
सलमानचे ‘ब्रेकअप’
By admin | Updated: March 2, 2015 23:42 IST