Join us

सलमान अभिनेता म्हणून सुरक्षित - कबीर

By admin | Updated: November 15, 2015 01:48 IST

कबीर खान आणि सलमान खान यांनी मिळून ‘एक था टायगर’, ‘बजरंगी भाईजान’ हे दोन चित्रपट केले आहेत. कबीरला सलमान खान हा अभिनेता म्हणून सुरिक्षत वाटतो

कबीर खान आणि सलमान खान यांनी मिळून ‘एक था टायगर’, ‘बजरंगी भाईजान’ हे दोन चित्रपट केले आहेत. कबीरला सलमान खान हा अभिनेता म्हणून सुरिक्षत वाटतो. कबीर म्हणतो, ‘सलमान खूपच पाठिंबा देतो. ‘बजरंगी’मध्ये त्याने कधीच कुठला प्रश्न विचारला नाही. त्याला त्याच्या प्रसिद्धीचे काहीच वाटत नाही.’ कबीर सध्या उत्तराखंडमध्ये हॉलीडे एन्जॉय करतोय. त्याची पुन्हा एकदा सलमानसोबत काम करण्याची इच्छा आहे. फक्त योग्य स्क्रिप्टची तो वाट पाहत आहे.