Join us
Daily Top 2Weekly Top 5

हर्षालीच्या शिक्षणासाठी निधी देणार सलमान?

By admin | Updated: July 31, 2015 03:23 IST

‘बजरंगी भाईजान’ चित्रपटात सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत असलेली हर्षाली मल्होत्रा हिच्या शिक्षणासाठी तो निधी देणार असल्याचे समजले आहे. सलमान खान मुलांच्या

‘बजरंगी भाईजान’ चित्रपटात सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत असलेली हर्षाली मल्होत्रा हिच्या शिक्षणासाठी तो निधी देणार असल्याचे समजले आहे. सलमान खान मुलांच्या शिक्षणासाठी निधी जमा करतच असतो. त्याने हर्षालीसाठी एक कोटी रुपये तिच्या कुटुंबियांना दिले आहेत. हर्षालीची आई काजल याविषयी अफवा पसरवत आहे. ती म्हणते की, त्याने अद्याप तरी कुठलाही निधी दिलेला नाही. सलमान जरी हर्षालीच्या शिक्षणासाठी निधी देत असेल तर तिला कदाचित माहिती नसेल.