सलमान आणि जरीन खान यांनी मिळून ‘कॅरेक्टर ढीला’ हे गाणे केले आहे. पण, जरीन म्हणते,‘ सुपरस्टार सलमान खानला ज्या अभिनेत्री आॅनस्क्रीन बोल्ड सीन्स करतात त्या आवडत नाहीत. मला माहीत नाही की, तो हा चित्रपट पाहील की नाही. मी प्रमोशनमध्ये बिझी होते. आणि तो ही बिग बॉसमध्ये बिझी होता. जरीनने ‘हेट स्टोरी ३’ मध्ये अतिशय बोल्ड लुक आणि सीन्स साकारले आहेत. याउलट त्यानेच डेझीला बोल्ड लुकसाठी तयार केले होते. पण असे वाटते की, जरीन उगाचच असा गैरसमज करून घेतेय.
सलमान खान डझ नॉट लाइक बोल्ड सीन गर्ल्स -जरीन
By admin | Updated: December 14, 2015 01:19 IST