बॉ लीवूडमध्ये चर्चित असलेल्या एका नियमानुसार जॉन अब्राहम म्हणे ‘बोअरिंग’ अशा सेफ झोनमध्ये आहे. जॉनने त्याच्या अभिनयाच्या क्षेत्रात ‘जिस्म’ चित्रपटापासून डेब्यू केला. तो म्हणाला, ‘मी जेव्हा सेफ असतो तेव्हा लोक मला बोअरिंग म्हणतात. जिस्म चित्रपट वेगळ्या विषयावरचा आहे, ‘विकी डोनर’ हा चित्रपट निर्माता म्हणून वेगळा होता. मी नेहमी माझ्या चित्रपटांसोबत प्रयोग करत असतो. मला अनसेफ खेळायला आवडते.’
सेफ झोन माझ्यासाठी ‘बोअरिंग’- जॉन
By admin | Updated: February 3, 2016 02:30 IST