बहुढंगी भूमिकांद्वारे चित्रपटांत आपले खास स्थान निर्माण केलेला सचिन खेडेकर आता पत्रकार झाला आहे. नाही म्हणजे त्याने अभिनय वगैरे सोडून दिलेला नाही; तर ‘नागरिक’ या चित्रपटात त्याने पत्रकाराची भूमिका साकारली आहे. आता सचिनने पत्रकार म्हणून काय कमाल केली आहे, ते चित्रपटात दिसेलच.
सचिन बनला पत्रकार
By admin | Updated: May 6, 2015 23:03 IST