Join us

वैभव भोपाली बाबूच्या भूमिकेत

By admin | Updated: October 22, 2016 02:09 IST

अभिनेता वैभव तत्त्ववादी पुन्हा प्रकाश झा यांच्या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये येतो आहे. ‘लिपस्टिक’ या झा यांच्या चित्रपटात वैभवची वर्णी लागली आहे.

अभिनेता वैभव तत्त्ववादी पुन्हा प्रकाश झा यांच्या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये येतो आहे. ‘लिपस्टिक’ या झा यांच्या चित्रपटात वैभवची वर्णी लागली आहे. यात कोंकणा सेन, श्रुती महाजन, रत्ना पाठक यांचा समावेश आहे. लिपस्टीक या नावावरूनच या चित्रपटाची कथा इंटरेस्टिंग असेल, असे वाटतेय. या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो नुकताच वैभवने सोशल साईटवर अपलोड केला आहे. वैभवची बॉलिवूडमध्ये गाडी सुसाट सुटलीय, असे म्हणायला काहीच हरकत नाही.