Join us

वीरप्पन प्रदर्शनाच्या वाटेवर

By admin | Updated: May 23, 2016 00:00 IST

उषा जाधव व रामगोपाल वर्मासोबत संदीप भारद्वाज (डावीकडे) व सचिन जोशी (उजवीकडे). वीरप्पनमध्ये संदीपने वीरप्पनचं तर सचिन जोशीनं पोलीस ...

उषा जाधव व रामगोपाल वर्मासोबत संदीप भारद्वाज (डावीकडे) व सचिन जोशी (उजवीकडे). वीरप्पनमध्ये संदीपने वीरप्पनचं तर सचिन जोशीनं पोलीस ऑफिसरची भूमिका केली आहे.

धगसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं राष्ट्रीय पारितोषिक मिळवलेल्या उषा जाधवसाठी हा महत्त्वाचा चित्रपट ठरू शकतो. तिनं ट्रॅफिक सिग्नल दो पैसे की धूप आदी काही हिंदी सिनेमांमध्ये लहान भूमिका केल्या आहेत.

या चित्रपटात प्रिया या गुप्तहेराच्या भूमिकेत आहे लिसा रे.

राम गोपाल वर्माचा किलिंग वीरप्पन या डोक्युड्रामाला प्रचंड लोकप्रियता लाभली होती त्यामुळे हिंदी चित्रपटही हिट होईल अशी आशा रामूला आहे.

येत्या शुक्रवारी राम गोपाल वर्माचा वीरप्पन प्रदर्शित होत आहे. उषा जाधवनं या सिनेमात वीरप्पनच्या पत्नीची मुथ्थुलक्ष्मीची भूमिका केली आहे.