अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो. रिंकूने नुकताच इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत रिंकू मराठमोळ्या अंदाजात दिसतेय. रिंकूच्या या फोटोला असंख्य लाईक्स आणि कमेंटस पाहायला मिळत आहे.
प्रियंका, करिनाला सोडा आर्चीचा हा फोटो पाहा, अवघ्या काही तासातच फोटो झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 11:02 IST