Join us

रिचा चड्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 15:12 IST

रिचा चड्डाने खूपच कमी वर्षात बॉलीवूड मध्ये आपली एक जागा निर्माण केली आहे. तिचा दास देव हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. या चित्रपटानंतर तिचा अभी तो पार्टी शूरु हुइ है हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.