बरेच कलाकार सध्या आपल्याला रिअॅलिटी शोमध्ये पाहायला मिळत आहेत. आता क्रांती रेडकरदेखील लवकरच एका रिअॅलिटी शोमध्ये झळकणार असल्याचे कळतेय. परंतु क्रांती या शोमध्ये अँकरिंग करणार की अजून काही, हे अद्यापतरी समजलेले नाही. क्रांतीच्या फॅन्सना तिला एका नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे, हे तरी नक्की.
क्रांती दिसणार रिअॅलिटी शोमध्ये
By admin | Updated: August 19, 2016 03:31 IST