आ गया हिरो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:16 IST
'आ गया हिरो' या सिनेमाच्या माध्यमातून गोविंदा इंटस्ट्रीत मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा कमबॅक करतोय.
आ गया हिरो
पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत 'आ गया हिरो' सिनेमाच्या माध्यमातून गोविंदा मोठ्या ब्रेकनंतर कमबॅक करतोय. या सिनेमात तो पोलिस ऑफिसरची भूमिका साकारणार असून गोविंदा आपल्याला या सिनेमात अॅक्शन करताना दिसणार आहे.