Join us

रणवीरचा रंगीबेरंगी अंदाज

By admin | Updated: June 14, 2015 23:46 IST

रणवीर सिंग हा रंगीबेरंगी कपडे आणि वेडे चाळे करण्यासाठी अधिक प्रसिद्ध आहे. त्याचा हाच अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळाला.

रणवीर सिंग हा रंगीबेरंगी कपडे आणि वेडे चाळे करण्यासाठी अधिक प्रसिद्ध आहे. त्याचा हाच अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळाला. एका मासिकाच्या वतीने ‘बेस्ट ड्रेस्ड मॅन’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात तो लाल रंगाच्या टू-पिस सुटात आला आणि तेथे उपस्थित अक्षय कुमार व इतर स्टारना मिठ्या मारत सुटला होता.