‘हायवे’ सिनेमातून आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता म्हणून रणदीप हुडाने ओळख निर्माण केली आहे. आता रणदीप सय्यद अहमद अफजल दिग्दर्शित ‘ये लाल रंग’ या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा ब्लडमाफियांवर आधारित असून हरयाणामध्ये याचे शूटिंग लवकरच सुरू होईल.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}