Join us

रणबीर-अनुष्काचा न्यू स्टील आउट

By admin | Updated: September 9, 2016 02:15 IST

करण जोहरने दिग्दर्शक म्हणून चित्रपटांमधून अनेक विषय हाताळले. पण, रोमँटिक चित्रपटांचा प्रकार त्याच्या आवडीचा बनला. रोमँटिक चित्रपटांना मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद

करण जोहरने दिग्दर्शक म्हणून चित्रपटांमधून अनेक विषय हाताळले. पण, रोमँटिक चित्रपटांचा प्रकार त्याच्या आवडीचा बनला. रोमँटिक चित्रपटांना मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून त्याने नंतर मग रोमँटिक धाटणीचेच चित्रपट बनवण्यास सुरुवात केली. नुकताच त्याचा ‘ऐ दिल हैं मुश्किल’ हा चित्रपट खूपच चर्चेत आहे. प्रथम चित्रपटाचा टीझर आउट करण्यात आला; त्यानंतर चित्रपटाच्या शीर्षक गीताचा म्युझिक व्हिडीओ आउट करण्यात आला. आता पुन्हा एकदा चित्रपटातील रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांचा एक न्यू स्टील आउट करण्यात आला आहे. करण जोहरने हा स्टील ट्विटरवर पोस्ट केला आहे. हे दोघेही या स्टीलमध्ये अत्यंत क्यूट दिसत आहेत.