रमेश देव हे चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व! अभिनयासोबत त्यांनी चित्रपटांच्या निर्मितीतही उडी मारली आणि आता याच देवांवर ‘वर्षा’व झाला आहे तो थेट मुख्यमंत्र्यांकडून! रमेश देव यांच्या ‘लेट्स चेंज’ या हिंदी आणि ‘डब्बा गुल’ या मराठी चित्रपटांचा मुहूर्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चक्क ‘वर्षा’ बंगल्यावर करण्यात आला. हे दोन्ही चित्रपट ‘स्वच्छता’ या विषयावर आधारित आहेत म्हणे!
देवांवर ‘वर्षा’व!
By admin | Updated: May 31, 2015 23:15 IST