विविध भाषांमध्ये काम करीत असलेल्या राधिका आपटेच्या पदरात एका आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टची भर पडली आहे. जागतिक सिनेविश्वात मायकल वार्डच्या आगामी ‘बॉम्बैरिया’ सिनेमात प्रमुख भूमिकेत राधिका दिसेल. या इंडो-ब्रिटिश सिनेमाचे एप्रिल महिन्यात शूट सुरू होईल. कॉमिक-थ्रिलर असलेल्या चित्रपटाचे मुंबईतल्या अनेक ठिकाणी चित्रीकरण होणार आहे.
राधिकाच्या पदरी आंतरराष्ट्रीय सिनेमा
By admin | Updated: March 16, 2015 00:07 IST