Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : जॅकलिनचा हॉट पोल डान्स पाहून सलमान खानची बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2018 11:19 IST

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या रेस 3 या सिनेमातचं पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या रेस 3 या सिनेमातचं पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या सिनेमातील हिरीये हे गाणं सध्या सोशल मीडियात चांगलंच गाजत आहे. खासकरुन या गाण्यातील जॅकलिनचा पोल डान्स सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. 

हे गाणं सलमान खान आणि जॅकलिनवर चित्रित करण्यात आलं असलं तरी या गाण्यात जॅकलिन सलमानपेक्षा जास्त भाव खाऊन गेलीये. जॅकलिनने या गाण्यातील खास हॉट मुव्ह्सने चाहत्यांना घायाळ केलं आहे. हे गाणं नेहा भसीनने गायलं आहे तर संगीत मीत ब्रदर्सनी दिलं आहे. 

टॅग्स :जॅकलिन फर्नांडिससलमान खान