विविध भूमिकांमध्ये आपली वेगळी छाप उमटवणारा पुष्कर श्रोत्री अचानक गायब झालाय म्हणे ! नाही म्हणजे, तो सिनेमात काम करतोय खरा; पण त्यात त्याला शोधणे भाग पडणार आहे. याचे कारण म्हणजे ‘अ पेइंग घोस्ट’ या सिनेमात तो चक्क भूत बनला आहे. अर्थात, पुष्करच्या स्वभावानुसार हे भूतसुद्धा लव्हेबल असेल हे वेगळे सांगायला नको.
पुष्करची भुताटकी!
By admin | Updated: May 1, 2015 00:07 IST