Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘क्वांटिको- सीजन 2’चा प्रोमो रीलीज

By admin | Updated: March 2, 2016 01:57 IST

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आता आॅस्करमध्ये झळकत आहे. अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ सह तिची आंतरराष्ट्रीय पातळीवर तयार झालेली प्रतिमा बॉलीवूडची मान ताठ करणारी म्हणावी लागेल

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आता आॅस्करमध्ये झळकत आहे. अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ सह तिची आंतरराष्ट्रीय पातळीवर तयार झालेली प्रतिमा बॉलीवूडची मान ताठ करणारी म्हणावी लागेल. अमेरिकन थ्रिलर अ‍ॅक्शन ड्रामा टीव्ही शो ‘क्वांटिको’ ६ मार्च रोजी रिलीज होणार आहे. या प्रोमोमध्ये प्रियंका चोप्रा आरशांच्या साह्याने चालत येत असते.