Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंकाची ऑस्करवारी

By admin | Updated: February 29, 2016 00:00 IST

क्वान्टिको’तील भूमिकेसाठी प्रियांका चोप्राला २०१६ चा ‘पीपल्स चॉईस अवॉर्ड’ मिळाला आहे. सध्या ती क्वान्टिकोच्या दुस-या सीझनसाठी शूट करत आहे....

क्वान्टिको’तील भूमिकेसाठी प्रियांका चोप्राला २०१६ चा ‘पीपल्स चॉईस अवॉर्ड’ मिळाला आहे. सध्या ती क्वान्टिकोच्या दुस-या सीझनसाठी शूट करत आहे.

अमेरिकन टी.व्ही. मालिका ‘क्वान्टिको’तील भूमिकेमधून प्रियांकाने आधीच आपली छाप उमटवली आहे.

प्रियांका चोप्राच्या हस्ते पारितोषिक देण्यात आला

माध्यमांसमोर प्रियंका...

ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या वाटेवर देसी गर्ल प्रियांका...

सेल्फीमय प्रियंका...

ऑस्कर हा हॉलिवूडमधील प्रतिष्ठेचा पुरस्कार सोहळा आहे.

हा ८८ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा आहे.

प्रतिष्ठेचा ऑस्कर पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियातील हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये रंगला.