Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका पहिली मैत्रीण

By admin | Updated: November 23, 2015 01:42 IST

‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात प्रियंका-दीपिका यांनी एकत्र ‘पिंगा’ हे गाणे केले. त्यांच्या बाँण्डिंगची दाद दिली जात आहे. ही बाँण्डिंग त्यांच्यात अगोदरपासूनच आहे

‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात प्रियंका-दीपिका यांनी एकत्र ‘पिंगा’ हे गाणे केले. त्यांच्या बाँण्डिंगची दाद दिली जात आहे. ही बाँण्डिंग त्यांच्यात अगोदरपासूनच आहे. दीपिका म्हणते,‘ इंडस्ट्रीत तिची पहिली मैत्रीण प्रियंकाच होती. ती एक मोठी स्टार होती आणि मी नवीन होते. तेव्हा ती माझी पहिली मैत्रीण बनली. पिंगा गाणे करतांना आम्ही एकमेकींसोबत खुपच क म्फर्टेबल होतो. काही लोकांना वाटत होते की, आमचे एकमेकींसोबत फार जमत नाही.’