बॉलीवूडमधील सिनेतारकांच्या प्रेमसंबंधांची प्रमाणाबाहेर चर्चा होत असते. त्यामुळे प्रियंका चोप्रा चांगलीच वैतागली आहे. चित्रपटांमध्ये काम करणारे कलाकार हेदेखील माणूसच असतात़ त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्यांच्या अफेअरबाबत विनाकारण चर्चा करण्यात काही अर्थ नाही, असे प्रियंकाने म्हटले आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}