प्रियंका चोप्रा तिच्या आगामी चित्रपटात मराठी महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहरुखच्या हॅप्पी न्यू ईअर या चित्रपटात दीपिकाने एका मराठी बार डान्सरची भूमिका निभावली. दुसरीकडे प्रियंकाला मात्र बाजीराव मस्तानी चित्रपटातील संवाद मराठीत बोलायचे आहेत. भूमिका प्रभावीपणे साकारता यावी यासाठी प्रियंका मराठीच्या जाणकारांची मदत घेत आहे.
प्रियंका गिरवतेय मराठीचे धडे
By admin | Updated: November 9, 2014 23:46 IST