कोरोना व्हायरसच्या विरोधात चाललेल्या लढाईसाठी प्रियंका चोप्राने आपलं मदत कार्य सुरु ठेवले आहे. देशातील पीएम केअर फंडसह अनेक संस्थेसाठी तिने मदतीचा हात पुढे दिला आहे. प्रियंका आज आणखी एक संस्थेला आर्थिक मदत केली आहे.
जगाच्या मदतीसाठी धावून जाणारी देशातील एकमेव अभिनेत्री ठरली प्रियंका चोप्रा, या संस्थेला दिला इतका निधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 17:59 IST
वाचून तुम्हीही कराल तिचं कौतुक..
जगाच्या मदतीसाठी धावून जाणारी देशातील एकमेव अभिनेत्री ठरली प्रियंका चोप्रा, या संस्थेला दिला इतका निधी
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}