Join us

Video : ...अन् पुन्हा प्रियाने मारला डोळा, लाखो चाहते घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 14:26 IST

अशातच तिचा आणखी एक व्हिडीओ सध्या चर्चेत आलाय. या व्हिडीओतही प्रिया आपल्या नजरेने दिलखेचक इशारे करताना दिसत आहे.

मुंबई : आपल्या नजरेने लाखोंना घायाळ केल्यापासून प्रिया प्रकाश वारियरची जादू अजूनकाही कमी झालेली दिसत नाहीये. आता प्रियाबाबात वेगवेगळी चर्चा ऐकायला मिळते. अशातच तिचा आणखी एक व्हिडीओ सध्या चर्चेत आलाय. या व्हिडीओतही प्रिया आपल्या नजरेने दिलखेचक इशारे करताना दिसत आहे.

याआधीचा प्रियाचा व्हिडीओ हा तिच्या सिनेमातील एका सीनमधील होता. पण आता प्रियाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हि़डीओ वेगळा आहे. प्रिया या व्हिडीओत मेकअप करताना दिसत आहे. त्याआधी तिने पुन्हा एकदा डोळ्यांच्या इशा-यांनी आपल्या चाहत्यांना घायाळ करण्याचा प्रयत्न केलाय. 

टॅग्स :प्रिया वारियर