Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत दामलेचे कमबॅक!

By admin | Updated: May 8, 2015 23:47 IST

मराठी नाटकांमध्ये रंगलेल्या प्रशांत दामले याने हिंदी मालिकेला भोज्या करत पुन्हा रंगभूमीकडे पाय वळवले. पण एवढे करूनच तो थांबलेला नाही;

मराठी नाटकांमध्ये रंगलेल्या प्रशांत दामले याने हिंदी मालिकेला भोज्या करत पुन्हा रंगभूमीकडे पाय वळवले. पण एवढे करूनच तो थांबलेला नाही; तर प्रशांत आता मराठी चित्रपटांतसुद्धा कमबॅक करत आहे. ‘वेलकम जिंदगी’ या मल्टिस्टारर चित्रपटात तो काम करणार आहे. त्यामुळे बऱ्याच वर्षांनंतर प्रशांत रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.