Join us

प्रथमेश-श्रुती आता हिंदीत चमकणार

By admin | Updated: March 16, 2015 00:02 IST

मराठीत चमकल्यानंतर प्रत्येकालाच बॉलीवूडमध्ये जायची उत्सुकता असते. ग्लॅमरस अभिनेत्री श्रुती मराठे आणि प्रेक्षकांचा लाडका प्रथमेश परब.

मराठीत चमकल्यानंतर प्रत्येकालाच बॉलीवूडमध्ये जायची उत्सुकता असते. ग्लॅमरस अभिनेत्री श्रुती मराठे आणि प्रेक्षकांचा लाडका प्रथमेश परब. प्रथमेश चक्क अजय देवगणचा मित्र म्हणून तर श्रुती मनोज वाजपेयीच्या बायकोच्या भूमिकेत दिसेल. तेलुगू चित्रपट ‘दृश्यम’च्या या रिमेकचे दिग्दर्शन सौमेंद्र पाधी करीत आहे.