मॉडेल पूनम पांडे नेहमीच काही ना काही करून चर्चेचा विषय ठरते. कालच सर्वत्र योग दिन साजरा करण्यात आला. याच निमित्ताने पूनमने तिचा योगा करतानाचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. हा योगा पूनम स्टाइलने म्हणजेच सेक्सी पद्धतीने दाखवला आहे. या व्हिडीओला तरुण चाहत्यांकडून अधिक पसंती मिळत आहे.
पूनमचा सेक्सी योगा
By admin | Updated: June 21, 2015 23:22 IST