वैभव तत्त्ववादी आणि पूजा सावंत यांच्या जोडीचा ‘चीटर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. ‘चीटर’नंतर ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. ‘लव्ह एक्सप्रेस’ या चित्रपटात ते दोघे पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. ‘लव्ह एक्सप्रेस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘दगडी चाळ’चे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे करीत असून, सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण गोव्यात सुरू आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}