Join us

खिलाडी विद्युत जामवाल

By admin | Updated: January 9, 2015 23:26 IST

बुलेट राजा चित्रपटातील कामामुळे विद्युत जामवालच्या कामाची बॉलीवूडला भुरळ पडली. कारण ज्या खिलाडी चित्रपटाने अक्षय कुमारला आधार दिला.

बुलेट राजा चित्रपटातील कामामुळे विद्युत जामवालच्या कामाची बॉलीवूडला भुरळ पडली. कारण ज्या खिलाडी चित्रपटाने अक्षय कुमारला आधार दिला. त्याच्या सिक्वेलमध्ये चक्क विद्युतची वर्णी लागली आहे. त्यामुळे अक्षयपाठोपाठ विद्युतचीही ओळख ‘खिलाडी मॅन’ होणार असे दिसतेय.