आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेचे हे वेगवेगळे लूक बघून व्हाल घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 15:32 IST
1 / 13नेहा पेंडसे2 / 13मराठी सिनेमा आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे3 / 13मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.4 / 13नेहा पेंडसेने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत .5 / 13 या फोटोमध्ये नेहा पेंडसेने खूपच ग्लॅमरस व स्टनिंग दिसते आहे6 / 13गुढी पाडव्याच्या निमित्ताने नेहाने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 7 / 13पती शार्दुलसोबत फोटो शेअर करत लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा केला 8 / 13मराठमोळी साडी, नाकात नथ, कपाळावर टिकली, गळ्यात साजेसं मंगळसूत्र अशा लूकमध्ये नेहा खूप सुंदर दिसत आहे9 / 13जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला नेहानं शार्दुल बायससोबत लग्न केलं10 / 13 नेहाच्या सोशल मीडिया पेजवर तुम्ही नजर टाकली तर नेहा आपल्या हॉट अंदाजातील फोटो कायमच सोशल मीडियावर शेअर करताण तुम्हाला पाहायला मिळेल11 / 13इंटरनेट सेन्सेशन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री नेहा पेंडसेनी सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते12 / 13नेहाने अनेक मराठी तसेच हिंदी मालिका, चित्रपट आणि रिअॅलिटी शोमधून स्वतःची ओळख निर्माण केली आहे13 / 13मराठी मनोरंजन क्षेत्रात काम करण्याआधी तिने दक्षिण भारतीय चित्रपटांमधून देखील नेहाने काम केलं आहे